शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती झिंटा - नेस वाडिया वाद

By admin | Updated: April 8, 2015 15:47 IST

आयपीएलमधील सामन्यादरम्यान नेस वाडियांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीती झिंटाने केला.

किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघ विकत घेत नेस वाडिया व प्रीती झिंटा यांनी क्रिकेट क्षेत्रात पाऊल टाकले. मात्र आयपीएलमध्येच या दोघांच्या नातेसंबंध ताणले गेले व हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. आयपीएलच्या सामन्या दरम्यान नेस वाडियांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीती झिंटाने केला व आयपीएलमध्ये नवा वाद निर्माण झाला. 
गेल्या वर्षी ३० मेरोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना सुरु होता. या सामन्या दरम्यान प्रीती झिंटा व नेस वाडिया यांच्यात शाद्बिक बाचाबाची झाली व यानंतर नेस वाडियांनी विनयभंग केला अशी तक्रार प्रीतीने मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात केली. नेस वाडियांनी सर्वांसमक्ष मला शिवीगाळ करत माझा हातही खेचला असे प्रीतीने म्हटले होते. प्रीती व नेस वाडिया या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही वर्षांनी त्यांचे संबंध तुटले.  हे प्रकरणही न्यायप्रवीष्ट असून प्रीती व नेस वाडिया यांच्यातील वादाने आयपीएल मात्र चर्चेतच राहिले.