शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

विश्व चॅम्पियन-शिपमध्ये पूजा गहलोदला रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 05:23 IST

जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप; साजन कांस्यपदकासाठी खेळणार

बुडापेस्ट : पूजा गहलोद (५३ किलो) हिला यूडब्ल्यूडब्ल्यू अंडर-२३ विश्व चॅम्पियन-शिपच्या फायनलमध्ये जपानच्या २०१७ च्या विश्व चॅम्पियन हारुआना ओकुनोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर भारताला या स्पर्धेत दुसरे रौप्यपदक मिळाले. रविंदरने (६१ किलो) या आठवड्यात रौप्यपदक पटकावले होते.

तीनवेळचा विश्व ज्युनिअर चॅम्पियनशिपचा पदकविजेता साजन भानवाल(७७ किलो) उपांत्य फेरीत जपानच्या कोदाई साकुराबाविरुद्ध ४-५ ने पराभूत झाला. आता तो कांस्यपदकाच्या लढतीत खेळेल. साजनने यापूर्वी पात्रता फेरीत जेसे अलेक्सझँडर पोर्टरचा ६-० ने आणि प्री-क्वॉर्टरमध्ये अजरबेजानच्या तुनजय वाजिरजादेचा ३-१ ने पराभव केला होता. त्यानंतर स्वीडनच्या पेर-अलबीन ओलोफसनचा ६-२ ने पराभव करीत त्याने उपांत्य फेरी गाठली.ग्रिको रोमनमध्ये अर्जुन हालाकुरकी (५५ किलो) याला उपांत्यपूव४ पेरीत रशियाच्या एमिन नारीमानोविच सेफेरशाएव्हविरुद्ध १२-१४ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर रेपेचेज फेरीत त्याला संधी मिळाली. कारण त्याचा प्रतिस्पर्धी अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. सुनील कुमार (८७ किलो), राजीत (६३ किलो) आणि दीपक पुनिया (१३० किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले.  

टॅग्स :Wrestlingकुस्तीMumbaiमुंबई