शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

पॅरालिम्पिक समिती निलंबित

By admin | Updated: April 23, 2015 02:36 IST

१५व्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या वेळी खेळाडूंच्या अव्यवस्थेवरून ही कारवाई करण्यात आली. पीसीआयची मान्यता तत्काळ प्रभावाने निलंबित

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्या निलंबनाच्या कारवाईपाठोपाठ केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेदेखील भारतीय पॅरालिम्पिक समितीवर (पीसीआय) निलंबनाचा बडगा आणला. मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये झालेल्या १५व्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या वेळी खेळाडूंच्या अव्यवस्थेवरून ही कारवाई करण्यात आली.पीसीआयची मान्यता तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली असून ही कारवाई पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची हेळसांड होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर मंत्रालयाने साईला सर्व आरोपांच्या चौकशीचे निर्देश दिले होते. साईने केलेल्या चौकशीत सर्व आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे. पीसीआयने स्वत:च्या आणि सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.सरकारचे मत असे, की पीसीआय अपंग खेळाडूंचे हित जोपासणारे काम करण्यात अपयशी ठरले आहे. याच कामांसाठी पीसीआयला मान्यता देण्यात आली होती. पीसीआयविरुद्ध पॅरा खेळाडूंमध्येदेखील क्षोभ आहे. मंत्रालयाने याआधी पीसीआयवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.पीसीआयला पॅरा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून नोव्हेंबर २०११ मध्ये परवानगी बहाल करण्यात आली होती. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीला अस्थायी समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे. पीसीआयला मान्यता बहाल होईपर्यंत भारतातील अपंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघनिवड ही समिती करेल. आंतरराष्ट्रीय संघटनेने भारतीय क्रीडा प्राधिकरणाला तशी परवानगी दिल्यास साईद्वारे पॅरा खेळांचे संचालन होऊ शकेल, असेही मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेने १५ एप्रिल रोजी पीसीआयला निलंबित केले होते. दरम्यान, पीसीआयचे अंतरिम अध्यक्ष नंदकिशोर नाले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. (वृत्तसंस्था)