मुंबई येथे १ ते ३ डिसेंबरदरम्यान होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे. हा संघ गरवारे कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या निवड चाचणीतून निवडण्यात आला. ...
विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटसल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींनी औरंगाबादचे प्रतिनिधित्व करताना उपविजेतेपद पटकावले. ...
मध्यप्रदेशातील उमराई येथे होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ...
कर्नाटकमधील धर्मस्थल येथे झालेल्या जागतिक योगा फेस्टिव्हल व दुसºया राष्ट्रीय योगा फेडरेशन चषकादरम्यान झालेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत औरंगाबादचे सुरेश मिरकर उत्तीर्ण झाले आहेत. ...