कासेगाव (ता. वाळवा) येथील दोन सख्ख्या बंधूंनी स्वकर्तृत्वाने गवंडी मजूर ते राष्ट्रीय खेळाडू असा प्रेरणादायी प्रवास करत कासेगावचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. ...
समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि ६१ वी वरिष्ठ गट राज्य कुस्ती स्पर्धा मुळशी तालुक ...
‘क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी अप्रतिम आहे. त्यांनी एकमेकांसोबत दीर्घ वेळ घालविला. एकमेकांवर प्रेम करणाºयांनी लग्नगाठ बांधावी, यापेक्षा मोठा आनंद नाही,’ या शब्दांत टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने या ‘हायप्रोफाईल’ जोडीचे ...
२३ डिसेंबरला जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये विजेंदरशी दोन हात करू तेव्हा भारताच्या या स्टार बॉक्सरला सहज पराभूत करू, असे आफ्रिकन चॅम्पियन घानाच्या अर्नेस्ट अमुजू याने म्हटले आहे. ...
राज्यसभेने शुक्रवारी महिला बॉक्सर मेरी कोम, भारोत्तोलक सायखोम मीराबाई चानू आणि पुरुष व महिला हॉकी संघांचे विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशासाठी अभिनंदन केले आणि भविष्यातही हे खेळाडू अशाच प्रकाराच्या यशाची पुनरावृत्ती करीत देशाचा गौरव वाढवतील, अशी आश ...
औरंगाबादेत खºया अर्थाने बुद्धिबळ खेळ रुजवणारे तसेच अनेक नामवंत बुद्धिबळपटू घडविणारे, ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मराठवाड्याचे बुद्धिबळातील द्रोणाचार्य समजले जाणारे पोपटभाई पटेल यांचे आज गुरुवारी रात्री वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
जयपूर : ‘आतापर्यंत जिंकलेल्या दोन विजेतेपदांचे समाधान असून पुढील वर्षी जागतिक जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत मी कोणतीही घाई करणार नाही,’ असे भारताचा व्यावसायिक स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने म्हटले. आतापर्यंत सलग ९ व्यावसायिक लढती जिंकताना विजेंदरने डब ...
जिल्हा तलवारबाजी संघटना व वॉरियर्स फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया तलवारबाजी साखळी स्पर्धेत देवगिरी फेन्सर्सचा संघ अजिंक्य ठरला. ...