एकापाठोपाठ एक उत्कंठावर्धक लढतींची मालिका अखंडितपणे आज पाहण्यास मिळाली. इतिहासातील तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा पराक्रम केला ती मुळशीच्या तानाजी झुंजुरकेने तगड्या देहाचा आणि प्रचंड ताकदीचा बाला रफीक शेख याला दिलेली झुंज सिंहगडच्या ...
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात रांजणी येथील स. भु. प्रशालेने कबड्डीत तिहेरी मुकुट पटकावला. व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात औरंगाबादचा संघ अजिंक्य ठरला. ...
भूगाव येथे सुरू असलेल्या ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तिस-या दिवशी रंगत आली. माती व गादी विभागातील लढतीने प्रेक्षकांची मने जिंकली. सकाळपासूनच प्रेक्षकांनी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेक धक्कादायक निकालाची नोंद आजच्या दिवशी झाली. ...
व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंह याने आपल्या करिअरमधील सर्वच लढती जिंकल्या आहेत. आता त्याची लढत घानाच्या अर्नेस्ट अमुजुसोबत होणार आहे. त्या लढतीच्या आधी त्याने सांगितले की, तो कोणालाही कमी लेखत नाही. विजेंदर येथे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक आणि ओरिएंटल कि ...
दी न्यू पॉस्टॉलिक इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन व बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रांगणावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. ...
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे २७ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाºया शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादचे राष्ट्रीय पंच उदय पंड्या व उमाकांत शिराळे यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाची चांगलीच झाडाझडती घेतली. यादरम्यान त्यांनी स्वच्छतेविषयी उपस्थित कर्मचाºयांची कानउघाडणीही केली. तसेच अनेक सूचनादेखील केल्या. ...
प्रचंड उत्सुकता, कुस्तीप्रेमींचे अंदाज, मार्गदर्शकांचे तर्कवितर्क आजच्या महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकाने एकदम फोल ठरले गेले. वीर योद्धात्मा विजयश्री खेचून आणण्यासाठी स्वत:च्या भात्यात वेगवेगळी अस्त्रे असावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे कुस्तीगिराला ...