आम्ही आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या सूचनेनुसार बदल केलेले आहेत; पण जर टोकियोमध्ये होणाऱ्या २०२० आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगला स्थान मिळाले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ...
प्रशिक्षकाविना खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने येथे सुरू झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले. प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले. ...
पुणे येथे नुकत्याच झालेल्या ५५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. सिद्धी हत्तेकर हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली, त ...
६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटातील नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर व स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. ...