लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bad News : दीपा कर्माकरच्या 2020 ऑलिम्पिक सहभागावर अनिश्चितता - Marathi News | Ace gymnast Dipa Karmakar's rehabilitation will take more time, long shadow over her participation in the 2020 Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Bad News : दीपा कर्माकरच्या 2020 ऑलिम्पिक सहभागावर अनिश्चितता

2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करून भारतीयांना जिम्नॅस्टीक्स खेळाकडे आकर्षित केले होते. ...

International Tiger Day: ...म्हणून वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव - Marathi News | International Tiger Day: Tiger cub named after athlete Hima Das  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :International Tiger Day: ...म्हणून वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव

मागील महिन्याभरात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पाच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

PKL 2019: विराटनं जाहीर केला टीम इंडियाचा कबड्डी संघ! - Marathi News | PKL 2019: Team India's Kabaddi team announces the win! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019: विराटनं जाहीर केला टीम इंडियाचा कबड्डी संघ!

प्रो- कबड्डी लीगचा यु- मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात शनिवारी उपस्थित होता.  ...

मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण - Marathi News | Maharashtra boxer Ananta Chopde won Gold in 23rd President Cup Champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण

इंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने सात सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली. ...

प्रेसिडेंट चषक मुष्टियुद्ध; मेरी कोमचा 'गोल्डन पंच' - Marathi News | Mary Kom wins gold in President's Cup ahead of world championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रेसिडेंट चषक मुष्टियुद्ध; मेरी कोमचा 'गोल्डन पंच'

सिमरनजित कौरनेही पटकावले सुवर्ण ...

आशिषकुमारला सुवर्ण; भारतीय खेळाडूंनी पटकावली आठ पदके - Marathi News | Ashish Kumar Gold; The Indian players won eight medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशिषकुमारला सुवर्ण; भारतीय खेळाडूंनी पटकावली आठ पदके

या स्पर्धेत ३७ देशांतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्ध्यांनी सहभाग घेतला होेता. ...

ऑलिम्पिक स्पर्धेवर तीव्र उन्हाळ्याचे संकट - Marathi News | Severe summer crisis at the Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक स्पर्धेवर तीव्र उन्हाळ्याचे संकट

पुढच्या वर्षी म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्टच्या दरम्यान टोकियोमध्ये होणार आहेत. परंतु जुलैमध्ये जपानमध्ये तीव्र उन्हाळा असणार असल्याचा अंदाज तेथील हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

प्रो कबड्डी; गुजरात संघाचा सलग दुसरा विजय - Marathi News | Pro Kabaddi; Gujarat team's second consecutive win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी; गुजरात संघाचा सलग दुसरा विजय

रोहित गुलियाची आक्रमणातील ‘सुपर टेन’ कमागिरी आणि परवेश भैसवाल याने पकडीमध्ये दिलेली ‘हाय फाईव्ह’ गुजरातच्या विजयात मोलाचे ठरले. ...

PKL 2019 : मुंबई टप्प्यातील पहिल्या सामन्याला कॅप्टन विराट कोहलीची उपस्थिती - Marathi News | PKL 2019 : VIRAT KOHLI TO GRACE THE OPENING OF MUMBAI LEG OF PRO KABADDI  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019 : मुंबई टप्प्यातील पहिल्या सामन्याला कॅप्टन विराट कोहलीची उपस्थिती

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनमधील हैदराबाद येथील पहिला टप्पा आज पूर्ण होईल ...