लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
National Sports Day : आज दोघांना मिळणार 'खेल रत्न'; या खेळाडूंचाही होणार राष्ट्रीय पुरस्काराने गौरव - Marathi News | National Sports Day : National Sports Awards 2019: list of all the winners from khel ratna to arjuna award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :National Sports Day : आज दोघांना मिळणार 'खेल रत्न'; या खेळाडूंचाही होणार राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज विविध क्रीडापटूंना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ...

पावलं मोजणारी गॅझेट्स आली, पण आपलं चालणंच बंद झालं; मोदींचा 'फिट इंडिया'चा नारा - Marathi News | National Sports Day: Prime Minister Narendra Modi launches Fit India Campaign | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पावलं मोजणारी गॅझेट्स आली, पण आपलं चालणंच बंद झालं; मोदींचा 'फिट इंडिया'चा नारा

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'मिशन फिट इंडिया'ची घोषणा केली. ...

प्रभात कोळीला साहसी पुरस्कार जाहीर - Marathi News | Prabhat koli gets adventure award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रभात कोळीला साहसी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला मंगळवारी प्रतिष्ठेचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला ... ...

टेनिस कोर्टवर पाण्याची बाटली शोधतच राहीला फेडरर; अखेर 'या' व्यक्तीने दिला मदतीचा हात - Marathi News | Roger Federer continues to search for water bottles on tennis courts; Finally, this person gave a helping hand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टेनिस कोर्टवर पाण्याची बाटली शोधतच राहीला फेडरर; अखेर 'या' व्यक्तीने दिला मदतीचा हात

फेडररने आपल्या रॅकेटनेही पाण्याची बाटणी खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ही बाटली काही मिळवता आली नाही. ...

कॅरम : महेश रायकरआणि चैताली सुवारे अजिंक्य - Marathi News | Carom: Mahesh Raikar and Chaitali Suare won tittle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : महेश रायकरआणि चैताली सुवारे अजिंक्य

महेश रायकरने अग्रमानांकित ओमकार टिळकचा २५-४, १३-२५, २५-११ असा पराभव केला. ...

तानिशा : गोव्याची ‘रायझिंग सिंधू’; आता लक्ष विश्व स्पर्धेच्या निवडीकडे - Marathi News | Tanisha: Goa's 'Rising Sindhu'; Now look at the selection of world competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तानिशा : गोव्याची ‘रायझिंग सिंधू’; आता लक्ष विश्व स्पर्धेच्या निवडीकडे

तानिशाने रशियातील विश्व ज्युनियर स्पर्धेसाठीच्या निवडीवर दावा मजबूत केला आहे. तिच्या यशाचा आलेख पाहता तिला गोव्याची ‘रायझिंग सिंधू’ म्हणून संबोधले जात आहे. ...

ऑगस्ट महिना सिंधूसाठी आहे लकी; पाहा ही थक्क करणारी कामगिरी - Marathi News | August Month Is Lucky For Sindhu; Look at this astonishing performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑगस्ट महिना सिंधूसाठी आहे लकी; पाहा ही थक्क करणारी कामगिरी

‘ऑगस्ट’चे इंग्रजीमध्ये दोन अर्थ आहेत. एक तरऑगस्ट महिना आणि दुसरा म्हणजे सन्मान-प्रतिष्ठा किंवा अत्युच्च दर्जाची कामगिरी. ...

17 वर्षीय कोमालिकाचा 'सुवर्ण'वेध; जागतिक तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय  - Marathi News | KOMALIKA BARI BECOMES THIRD INDIAN ARCHER TO HOLD WORLD ARCHERY CHAMPION CROWN | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :17 वर्षीय कोमालिकाचा 'सुवर्ण'वेध; जागतिक तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय 

भारताच्या 17 वर्षीय कोमालिका बारीनं जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या वाका सोनोडाला नमवून कॅडेट महिला गटाचे सुवर्णपदक नावावर केले. ...

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व - Marathi News | Competitors from Ethiopia and Kenya dominate the Satara Hill Half Marathon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व

जागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथीओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले. ...