लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
खेलो इंडिया: पूजा दानोळेचा सुवर्ण चौकार; सायकलिंगमध्ये दबदबा - Marathi News | Khelo India: Puja Danole's golden boundary; Suppress cycling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया: पूजा दानोळेचा सुवर्ण चौकार; सायकलिंगमध्ये दबदबा

बुधवारी पूजाने वैयक्तिक चौथे पदक जिंकत २०० मी. पर्स्यूट शर्यतीत २ मिनीट ४७.४१५ सेकंद अशी वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. ...

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची दिमाखदार सलामी - Marathi News | Khelo India: Maharashtra's Kho-Kho team won first match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची दिमाखदार सलामी

महाराष्ट्राने तामिळनाडूचा १६-९ असा एक डाव ७ गुणांनी धुव्वा उडविला. ...

राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा - Marathi News | Rahul Aarey under Olympic dream? Disappointment of Maharashtra again | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा

६१ किलो वजनी गटातून खेळण्याची चूक पडू शकते भारी! ...

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; दहा महिने प्रलंबित तर सरकारचेही दुर्लक्ष - Marathi News | Honored Maharashtra Kesari with Hind Kesari; Pending for ten months and ignoring the government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; दहा महिने प्रलंबित तर सरकारचेही दुर्लक्ष

अशा बिकटच्या परिस्थितीत राज्याचा क्रीडाविभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत ...

खेलो इंडिया : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद - Marathi News | Khelo India: Maharashtra won championship in gymnastics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

टेबल टेनिस, नेमबाजी, ज्युदोमध्ये देखील पदकांची कमाई ...

खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक - Marathi News | Khelo India: Pooja Danole won third gold medal for Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनीट ४४.७० सेकंद अशी वेळ देत जिंकताना वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. ...

खेलो इंडिया : कीर्ती भोईटेची सुवर्ण कामगिरी; स्नेहाचा रुपेरी वेध - Marathi News | Khelo India 2020 : Kirti bhoite win gold in 200 mtr race | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : कीर्ती भोईटेची सुवर्ण कामगिरी; स्नेहाचा रुपेरी वेध

Khelo India 2020 : महाराष्ट्राच्या कीर्ती भोईटेने २१ वर्षांखालील मुलींच्या 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले ...

Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी! - Marathi News | Exclusive : Maharashtra wrestler Rahul Aware Olympic dream on jeopardy, one mistake can cost him? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!

राहुलची ती चूक म्हणावी की अतीआत्मविश्वास जो अंगलट आला? ...

महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Maharashra Rahul Aware selected in Indian team for Senior wrestling Asian Championship  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

सोमवारी हरियाणा येथे आशिआई अजिंक्यपद स्पर्धेसाठीची निवड चाचणी घेण्यात आली. ...