विकास धारियाने दोन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत अग्रमानांकित मुंबई जिल्हा विजेता आयकर विभागाचा प्रफुल्ल मोरेला २५-१९, २५-१५ असा पराभवाचा धक्का देत आपली आगेकूच कायम ठेवली. ...
राष्ट्रीय उपविजेता संदिप दिवेने एकतर्फी झालेल्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारत कोळीवर २५-४, २५-३ असा विजय मिळविताना दोन ब्रेक टू फिनिशची नोंद करून हॉलमधील सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. ...
रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच् ...
या स्पर्धेत पुरूषांच्या शरीरसौष्ठवाचे एकंदर ९ गट आणि फिजीक स्पोर्टसचे दोन गट खेळतील. त्याचप्रमाणे महिलांच्या शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टसच्याही एकेका गटाची स्पर्धा रंगेल. ...