29 फेब्रूवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लॅक्सच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबमध्ये रंगणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महिलांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग पाहायला मिळणार आहे. ...
भारतात राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जानेवारी २०२२ मध्ये चंदीगड येथे होणार असून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत येथील पदकांची प्रतिस्पर्धी देशांच्या रँकिंगसाठी जाहीर होणाºया अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल. ...
वेळ संपत आला की काय व आपण पराभूत होतोय अशी शंका मनात आली. त्यामुळे एकच सेकंद नजर स्कोअर बोर्डवर टाकली. पण याचवेळी लक्ष विचलित झाल्याचा फायदा प्रतिस्पर्ध्याने घेऊन माझ्यावर हल्ला केला. या एका चुकीमुळे सुवर्णपदकााची संधी हुकली,’ अशी खंत आशियाई कुस्ती स ...
अंतिम फेरीत मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारियाने रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत चौथा मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिफणकरचा २५-६, १३-२५, २५-४ असा पराभव केला. ...
Asian Wrestling Championships : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. ...