मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Other Sports (Marathi News) बुधवारी साक्षीने आशियाई रौप्य विजेती तसेच चौथी मानांकित थायलंडची निलावन टेकसूएप हिच्यावर ४-१ ने मात केली. ...
‘ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाच्या करारामध्ये म्हटले आहे की, क्रीडा महाकुंभाचे २०२० सालादरम्यानच आयोजन केले जाऊ शकते,’ ...
भारतीय मुष्टीयोद्धा गौरव सोळंकी व आशिष कुमार यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
निरज कांबळेने दुसऱ्या फेरीत आपल्याच क्लबच्या मिहीर शेखवर २५-९, १५-२५ व २५-१६ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
अपना सहकारी बँकेच्या मंदार भरतावने दोन गेम रंगलेल्या लढती एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सचिन तावडेचा २५-६, २५-६ असा सहज पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध करत उपांत्य फेरी गाठली. ...
जागतिक रौप्यपदक विजेता अमित पंघालला (५२ किलो) मंगळवारपासून येथे सुरु होत असलेल्या आशियाई ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पात्रतामध्ये पुरुष विभागात अव्वल मानांकन मिळाले. ...
महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धातच दोन लोण देत २६-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत सामना आरामात आपल्या नावे केला. ...
फिजीक स्पोर्टस् मध्ये शुभम कांडू अव्वल तर दिव्यांगांमध्ये हितेश चव्हाणने मारली बाजी ...
वैश्य सहकारी बँकेच्या संतोष शेरेने तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत जनकल्याण सहकारी बँकेच्या भार्गव धारगळकरची २५-७, ५-२५, २५-१० अशी झुंज मोडीत काढत चौथी फेरी गाठली. ...
फिजीक स्पोर्टस् मध्ये रेणूका मुदलियार विजेती तर महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अमला ब्रम्हचारी सरस ...