शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

By admin | Updated: January 24, 2016 02:18 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत या स्पर्धेत अग्रमानांकित असलेल्या कोरियाच्या जी ह्यूग सुंगला चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभवाचा धक्का देत

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन

पेनांग (मलेशिया) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत या स्पर्धेत अग्रमानांकित असलेल्या कोरियाच्या जी ह्यूग सुंगला चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभवाचा धक्का देत मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिंधूने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कोरियाच्या ह्युग सुंगला एक तास ९ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१९, १२-२१, २१-१० असे नमविले. विश्व मानांकनात १२व्या क्रमांकावर असलेली सिंधू पाचवे ग्रांप्रीचे विजेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडू एकमेकींविरुद्ध गुण घेण्यासाठी चांगलीच झुंज देत होत्या. एक वेळ अशी होती, की गुणसंख्या ११-११ अशी होती. त्यानंतर सिंधूने सलग सात गुण घेत ती गेम आपल्या नावावर केली. सिंधू दुसऱ्या गेममध्ये आपला पहिल्या गेममधील खेळाची लय राखता आली नाही. तिला दुसऱ्या गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने ह्युंगला नेटजवळ चांगलेच नाचविले. सिंधूने काही उत्कृष्ट प्लेसिंग करीत आक्रमक स्मॅशसुद्धा मारले. सुरुवातीला ३-३ अशी बरोबरी असताना सिंधूच्या खेळापुढे ह्युंगचा निभाव लागला नाही. सिंधूने तिसरी गेम जिंकत अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. (वृत्तसंस्था)