शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नदाल उपांत्य फेरीत

By admin | Updated: October 16, 2015 23:46 IST

मास्टर्स टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित खेळाडू स्पेनच्या राफेल नदालने फॉर्ममध्ये परततानाच स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला हरवले.

शांघाय : मास्टर्स टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित खेळाडू स्पेनच्या राफेल नदालने फॉर्ममध्ये परततानाच स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला हरवले. आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.माजी क्रमांक एकचा खेळाडू नदालने वावरिंकाला ६३ मिनिटात ६-२, ६-१ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी केल्यावर नदालने लागोपाठ ९ सेट जिकंत वावरिंकाला पराभूत केले. वावरिंकाचा सामना या आधी मारिन सिलीच याच्याशी झाला होता. हा सामना तीन तास चालला. हा थकवा या सामन्यात वावरिंकाला जाणवत होता. नदालने या विजयाने फ्रेंच ओपनचा विजेता वावरिंकाच्या विरोधात आपला करियर रेकॉर्ड १३-२ पूर्ण केला.नदालचा सामना सेमीफायनलमध्ये १६ व्या मानांकित फ्रान्सच्या जो विलफ्रेड सोंगासोबत होईल. सोंगा याने उपांत्यपूर्व फेरीत दक्षीण अफ्रिकेच्या केविन अँडरसन याला तीन सेटमध्ये ७-६,५-७, ६-४ असे पराभूत केले होते.(वृत्तसंस्था)