शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सुसाट : कोलकाता नाईट रायडर्सवर ६ विकेटने विजयी

By admin | Updated: April 29, 2016 02:39 IST

कर्णधार रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या वादळी भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज येथे कोलकाता नाईट रायडर्सचा ६ गडी राखून पराभव केला.

मुंबई : कर्णधार रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या वादळी भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज येथे कोलकाता नाईट रायडर्सचा ६ गडी राखून पराभव केला.कर्णधार गौतम गंभीर (५९) याच्या अर्धशतकाच्या बळावर केकेआरने ५ बाद १७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा (नाबाद ६८) आणि पोलार्ड (नाबाद ५१) यांनी केलेल्या पाचव्या गड्यासाठी ३0 चेंडूंतच ७0 धावांची तडाखेबंद नाबाद भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने १८ षटकांत ४ बाद १७८ धावा करत विजयी लक्ष्य गाठले. रोहितने अंबाती रायुडू (३२) याच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी नाबाद ५९ धावांची भागीदारी केली. रोहितने ४९ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि २ षटकार मारले, तर पोलार्डने अवघ्या १७ चेंडूंच्या खेळीत ६ षटकार आणि दोन चौकार ठोकले. तत्पूर्वी, कर्णधार कोलकाता नाईट रायडर्सने ५ बाद १७४ धावा ठोकल्या. गौतम गंभीरने ४५ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५९ धावांची खेळी केली. याशिवाय रॉबिन उथप्पा (३६) याच्या साथीने पहिल्या गड्यासाठी ६९ आणि सूर्यकुमार यादव (२१) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी ४४ धावांची भागीदारी करताना केकेआरला चांगली सुरुवात करून दिली. (वृत्तसंस्था)