शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

संगकाराच्या वर्षात सर्वाधिक धावा

By admin | Updated: December 17, 2014 01:27 IST

श्रीलंकेचा वरिष्ठ फलंदाज कुमार संगकारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे़

कोलंबो : श्रीलंकेचा वरिष्ठ फलंदाज कुमार संगकारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे़ त्याने आॅस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे सारून हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे़
लंकेच्या या डावखुऱ्या फलंदाजाने इंग्लंडविरुद्धच्या सातव्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात सहावी धाव घेतली आणि एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत अव्वल स्थान मिळविले़ आॅस्ट्रेलियाच्या पाँटिंगने २००५ मध्ये कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यात एकूण २,८३३ धावा केल्या होत्या, तेव्हापासून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावे होता़ आता संगकारा याने यावर्षी कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांत एकूण २,८३४ धावा केल्या आहेत़
संगकाराने यावर्षी कसोटीत १,४८६ धावा केल्या आहेत, तर वन-डेमध्ये १,२५६ आणि टी-२० मध्ये ११९ धावा केल्या आहेत़
दरम्यान, संगकाराने पुढील वर्षी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे़ त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मायदेशातील त्याचा अखेरचा सामना मानला जात आहे़ (वृत्तसंस्था)
यावर्षी संगकाराव्यतिरिक्त त्याचा संघातील सहकारी एंजेलो मॅथ्युज याने यावर्षी आतापर्यंत २,५५१ धावा केल्या आहेत, तर त्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा क्रमांक लागतो़ त्याने वन-डे, कसोटी आणि टी-२० मध्ये एकूण २,०४३ धावा केल्या आहेत़ (वृत्तसंस्था)