शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

मॅक्युलम द्विशतकापासून वंचित

By admin | Updated: December 27, 2014 02:10 IST

ब्रँडन मॅक्युलम केवळ ५ धावांमुळे कसोटी सामन्यातील वेगवान द्विशतक ठोकण्यापासून वंचित राहिला; परंतु त्याच्या वादळी खे

ख्राईस्टचर्च : ब्रँडन मॅक्युलम केवळ ५ धावांमुळे कसोटी सामन्यातील वेगवान द्विशतक ठोकण्यापासून वंचित राहिला; परंतु त्याच्या वादळी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी आज येथे ७ बाद ४२९ अशी मोठी धावसंख्या उभारली.मॅक्युलमने १३४ चेंडूंत १८ चौकार आणि ११ टोलेजंग षटकारांसह १९५ धावांची स्फोटक खेळी केली. तो कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान द्विशतकी खेळीच्या विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर असताना लाँगआॅफवर झेल देऊन बसला. कसोटी सामन्यात सर्वांत वेगवान द्विशतकाचा विक्रम न्यूझीलंडचाच अन्य एक फलंदाज नाथन अ‍ॅस्टल (१५३ चेंडूंत) याच्या नावावर आहे.श्रीलंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले; तथापि, न्यूझीलंडने रुदरफोर्ड (१८), टॉम लॅथम (२७) आणि रॉस टेलर (७) यांना लवकर गमावले. ३ बाद ८८ अशी धावसंख्या असताना खेळपट्टीवर आलेल्या मॅक्युलमने सर्वच समीकरणे बदलून टाकली. त्याने केन विलियम्सन (५४) याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. त्यात विलियम्सनचे योगदान केवळ २0 धावांचे होते.मॅक्युलमने नंतर जेम्स निशामबरोबर पाचव्या गड्यासाठी १५३ धावांची भागीदारी केली. निशामनेदेखील आपल्या कर्णधाराच्या पावलावर पाऊल ठेवताना आक्रमक फलंदाजी करताना ८0 चेंडूंत ८५ धावा केल्या. त्यात दहा चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दिवसाच्या ८१ व्या षटकात बी. जे. वॉटलिंग (२६) बाद झाल्यानंतर दिवसाचा खेळ संपवण्यात आला, तेव्हा मार्क क्रेग पाच धावांवर खेळत होता.