शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

डेव्हिड सिल्वाच्या खेळाने मँचेस्टर सिटीचा विजय

By admin | Updated: December 22, 2014 04:50 IST

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (दि. २०) मँचेस्टर सिटीने क्रिस्टल पॅलेसवर ३-० अशी मात केली. या विजयामुळे चेल्सी (३९ गुण) व मँचेस्टर सिटी

मॅँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (दि. २०) मँचेस्टर सिटीने क्रिस्टल पॅलेसवर ३-० अशी मात केली. या विजयामुळे चेल्सी (३९ गुण) व मँचेस्टर सिटी संयुक्तपणे अग्रस्थानी पोहोचले. मॅँचेस्टरच्या या विजयात डेव्हिड सिल्वाने मोलाची कामगिरी केली.गतविजेत्या मँचेस्टर सिटीला त्यांच्या नेहमीच्या स्ट्रायकरशिवाय मैदानात उतरावे लागले. सर्जियो अ‍ॅग्वेरो, झेको, योवेटिक यांच्या दुखापतीमुळे व जोस एंजेल पोझो आजारी पडल्यामुळे मँचेस्टर सिटीची नेहमीची आघाडीची फळी मैदानात नव्हती. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू जेम्स मिलनेर याला सेंटर फॉरवर्डला खेळावे लागले. सामन्यात सिटीच्या खेळाडूंनी खूप चांगल्या चाली रचल्या. मात्र, पॅलेसच्या खेळाडूचा बचाव भक्कम होता. सामन्याच्या २४ व्या मिनिटात आलेल्या संधीचे सिल्वाने गोलमध्ये रूपांतर केले. पॅलेसच्या खेळाडूंनी वेग आणि अपरंपरागत चालींवर भर दिला. मात्र, त्यांचे सिटीच्या आक्रमणापुढे काही चालले नाही.उत्तरार्धात सिटीने अधिक आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. फर्नांडिन्होने दिलेल्या शॉर्टपासवर गोल करत सिल्वाने स्वत:चा दुसरा गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यामुळे पॅलेसचे खेळाडू दबावाखाली आले. सामन्याच्या ६१ व्या मिनिटात कोलारोव्हने गोल करत सिटीची आघाडी ३-० ने वाढवली. अग्रस्थानी राहण्यासाठी सिटीला पॅलेसवर ४-० असा विजय आवश्यक होता. मात्र ३-० विजयामुळे मॅँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांचे गुण समान झाले आहेत.