शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राज्य खो-खो संघटनेच्या उपाध्यक्षपदी महेश गादेकर

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST

सोलापूर :

सोलापूर :
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार तर उपाध्यक्षपदी सोलापूरचे महेश गादेकर यांची निवड करण्यात आली़ संघटनेची चौवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जेवढय़ा जागा होत्या तेवढे अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अँड़ जयंत देशमुख यांनी सांगितल़े याची अधिकृत घोषणा रविवार, दि़ 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार आह़े
नूतन पदाधिकारी असे-
अध्यक्ष अजित पवार (पुणे), उपाध्यक्ष महेश गादेकर (सोलापूर), पांडुरंग शिंदे (सातारा), बाळासाहेब जामकर (परभणी), विश्वनाथ गायकवाड (लातूर), कार्याध्यक्ष मंदार देशमुख (नाशिक), खजिनदार तुषार सुर्वे (मुंबई), सरचिटणीस चंद्रजित जाधव, संयुक्त चिटणीस सचिन गोडबोले (पुणे), कमलाकर कोळी (ठाणे), चित्राताई आगळे (बीड), गजानन मगदूम (सांगली), गोविंद शर्मा (औरंगाबाद)़