लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

By Admin | Updated: December 6, 2015 02:07 IST2015-12-06T02:07:14+5:302015-12-06T02:07:14+5:30

सोलापूर: मोहसीन खान (एम के) मित्रपरिवाराच्या वतीने दि़ 10 ते 18 डिसेंबरदरम्यान रेल्वे मैदान येथे लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आह़े आ़प्रणिती शिंदे यांच्या सन्मानार्थ आयोजित या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत़ यासाठी जुनेद वळसंगकर, प्रसाद शावंतूल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राजा बागवान यांनी केले आह़े (क्रीडा प्रतिनिधी)

Leatherball cricket tournaments | लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

लापूर: मोहसीन खान (एम के) मित्रपरिवाराच्या वतीने दि़ 10 ते 18 डिसेंबरदरम्यान रेल्वे मैदान येथे लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आह़े आ़प्रणिती शिंदे यांच्या सन्मानार्थ आयोजित या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत़ यासाठी जुनेद वळसंगकर, प्रसाद शावंतूल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राजा बागवान यांनी केले आह़े (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Leatherball cricket tournaments