शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

स्टीपलचेसच्या शर्यतीत भारताची ललिता बाबर 9व्या स्थानी

By admin | Updated: August 15, 2016 22:15 IST

3000 मीटर स्टीपलचेसच्या शर्यतीत भारताची ललिता बाबर 9 व्या स्थानी, महाराष्ट्राची खेळाडू ललिता बाबरचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. 15 - 3000 मीटर स्टीपलचेसच्या शर्यतीत भारताची ललिता बाबर 9 व्या स्थानी, महाराष्ट्राची खेळाडू ललिता बाबरचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ललिताने फायनलमध्ये मजल मारल्याने तिच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. भलेही तिला पदक मिळाले नसले तरी १९८४ नंतर फायनलमध्ये मजल मारणारी ती एकमेव खेळाडू आहे.महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय ललितासाठी पदक जिंकण्याचा मार्ग खडतर आहे. ती १९८४ लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषानंतर अ‍ॅथलेटिक्स फायनलसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली होती. दोघीही पदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या नसल्या तरी देशातील नागरिकांकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी भारतीयांच्या मनात घर केलं आहे.ललिता १९.७६ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहताना फायनलला पात्र ठरण्यात यशस्वी ठरली. ती सर्वच क्वॉलिफायरमध्ये सातव्या स्थानावर आली. तिच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर तिचे आई-वडील यांना महाराष्ट्राच्या मंदिरात जाऊन पूजा करताना दाखविले गेले आणि ती आज आपल्या कामगिरीत सुधारणा करू शकली तर ती अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताची नवीन स्टार म्हणून पुढे येईल. आता ललिता उषाच्या कामगिरीत सुधारणा करू शकेल अथवा नाही हे पाहावे लागेल. पीटी उषाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. फायनलमध्ये ललिताला वर्ल्डचॅम्पियन, गत आॅलिम्पिक चॅम्पियन आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या धावपटूंचे आव्हान असणार आहे.