शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाताचे बेंगळुरूपुढे १८४ धावांचे आव्हान

By admin | Updated: May 16, 2016 21:50 IST

कोलकाता नाईट रायडर्स संघाने आज खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर विरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. १६ -  इंडियन प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेला माजी चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाने आज खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर विरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरला स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी १८४ धावांच्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. केकेआर कडून कर्णधार गौतम गंभारने ३४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याचप्रमाणे मनिष पांडे यांने आपला झंझावत दाखवताना ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५० धावा झळकावल्या. केकेआर २०० धावांचा टप्पा पार करणार असे वाटत असतानाच मोक्याच्या वेळी फलंदाजांनी आपल्या विकेट गांदाजांना बहाल केल्यामुळे १८३ धावापर्यंतच मजल मारता आली. अष्टपैलू रसेलने हाणामारीच्या षटकात १९ चेंडूत ३ गगनचुंबी षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३९ धावांचे म्हत्वपुर्ण योगदान दिले. उथप्पा २, पठाण ६ आणि सुर्यकुमार ५ यांना आपल्या लौक्कास साजेशी खेळी करण्यात अपयश आले. शकिबने ११ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून एस. अरविंद २ आणि इक्बाल अब्दुला , चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.