शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाताची चेन्नईयनवर मात

By admin | Updated: October 4, 2015 04:09 IST

पोर्तुगालचा फॉरवर्डपटू हेल्डर पोस्टिगा याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अ‍ॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेतील दुसऱ्या सत्राचा शानदार प्रारंभ केला.

चेन्नई : पोर्तुगालचा फॉरवर्डपटू हेल्डर पोस्टिगा याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अ‍ॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेतील दुसऱ्या सत्राचा शानदार प्रारंभ केला. त्यांनी पहिल्या सामन्यात चेन्नईयन एफसी संघाचा ३-२ गोलने पराभव केला.
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी शानदार प्रदर्शन केले. पोर्तुगालचा फॉरवर्डपटू पोस्टिगा याने १३ व्या आणि ७० व्या मिनिटाला गोल नोंदवले, तर तिसरा गोल वालमिरो लोपेस रोचा याने ७६ व्या मिनिटाला नोंदवला. चेन्नईयन एफसीकडून जेजे लालपेखलुआने ३१ व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला होता, तर दुसरा गोल ब्राझीलच्या इलानो ब्लमरने ८९ व्या मिनिटाला नोंदवला. तत्पूर्वी स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. ४५ मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्गज अभिनेता रजनीकांत, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, मुकेश अंबानी यांच्यासह आदी कलाकार उपस्थित होते.