शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

कोल्हापूरचा अनिकेत प्रशिक्षणासाठी लंडनमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 8:37 PM

कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची इंग्लंडच्या ब्लॅकबर्न रोव्हर्स अकादमी संघासाठी निवड

ठळक मुद्देब्लॅकबर्न रोव्हर्स क्लबने केली निवड

मडगाव : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारा कोल्हापूरचा अनिकेत जाधव आता लंडन येथे विशेष प्रशिक्षणासाठी जाणार आहे. ब्लॅकबर्न रोव्हर्स फुटबॉल अकादमीने त्याची निवड केली असून येथे तो तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेणार आहे. इंग्लंडच्या एका क्लबसाठी प्रशिक्षण शिबिरासाठी निवडण्यात आलेला हा पहिला भारतीय फुटबॉलपटू आहे. ब्लॅकबर्न रोव्हर्स हा संघ तीनवेळा इंग्लिश लीग आणि सहा वेळा  प्रीमियर लीग स्पर्धा जिंकलेला आहे. या अकादमीस तेथील मॅन्चेस्टर युनायटेड, चेल्सा, आर्सेनल या फुटबॉल क्लब संघाबरोबरीचा दर्जा प्राप्त आहे.ब्लॅकबर्न रोव्हर्स अकादमी ही इंग्लंड येथील उच्च दर्जाची फुटबॉल अकादमी आहे. अनिकेत हा इंडियन सुपर लीग स्पर्धेत जमशेदपूर फुटबॉल क्लब संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. अनिकेतच्या या निवडीबद्दल जमशेदपूर संघाचे मुकूल चौधरी म्हणाले की, एका भारतीय खेळाडूची निवड उच्च दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात होणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. अनिकेत हा चांगला खेळाडू असून या शिबिरात त्याला फुटबॉलचे तांत्रिक प्रणालीचे  प्रशिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी प्राप्त होणार आहे.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर