शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलच्या पहिल्या सामन्यावर केकेआरची मोहोर

By admin | Updated: April 8, 2015 23:29 IST

आयपीएलचा पहिला सामना केकेआरने खिशात घातला आहे. मुबई इंडिन्सचे १६८ धावांचे आव्हान कोलकाता नाईट रायडरने १८ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ८ - 
आयपीएलचा पहिला सामना केकेआरने खिशात घातला आहे. मुबई इंडिन्सचे १६८ धावांचे आव्हान कोलकाता नाईट रायडरने १८ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले. 
१८ षटकांत ३ गडी गमावत केकेआरने १७० धावा केल्या व आयपीएलचा पहिल्या सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली. रॉबिन उथप्पा अवघ्या नऊ धावांवर बाद झाल्यानंतर गौतम गंभीरच्या फलंदाजीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  ७ चौकार व एक षटकार लगावत गौतम गंभीरने ५७ धावा केल्या परंतू,  बुराहच्या गोलंदाजीवर खेळत असताना रायडूकडे झेल गेल्याने त्याला तंबूत परतावे लागले. तसेच, मनिष पांडेने २४ चेंडूमध्ये ३ षटकार व २ चौकार लगावत ४० धावा केल्या. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर खेळताना पोलार्डकेड झेल गेल्याने पांडे बाद झाल्यावर सुर्यकुमार यादव व युसुफ पठाण यांनी तडाखेबंद फलंदाजी करत सामना सहजपणे जिंकला. सुर्यकुमार यादवने या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ५ षटकार लगावले. तर फिंच व रायडु यांना बाद करणा-या मोर्ने मोरकेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.