विक्रम अबाधित राहावे

By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:08+5:302014-11-21T22:38:08+5:30

Keep the record unchanged | विक्रम अबाधित राहावे

विक्रम अबाधित राहावे

>नवी दिल्ली: ‘मॅरेथॉन क्वीन’ पाउला रेडक्लिफच्या मते एक दिवस मॅरेथॉनचा तिचा विक्रम जरूर मोडीत निघेल; मात्र अद्यापही तिचा विक्रम आणखी काही दिवस तिच्याच नावावर असायला हवे, अशी शुभकामना ती करीत आह़े रेडक्लिफने 2003 मध्ये लंडन मॅरेथॉनमध्ये दोन तास 15 मिनिटे आणि 25 सेकंदाच्या वेळेसह विक्रम प्रस्थापित केला होता़ तिचा हा विक्रम गेल्या 11 वर्षांपासून अबाधित आह़े

Web Title: Keep the record unchanged