शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनियर हॉकी संघाला साईचा हिरवा कंदील

By admin | Updated: September 9, 2014 03:32 IST

लेशियात आयोजित सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) ज्युनियर पुरुष हॉकी संघाला परवानगी दिली आहे

नवी दिल्ली : मलेशियात आयोजित सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) ज्युनियर पुरुष हॉकी संघाला परवानगी दिली आहे. यामुळे भारताच्या सहभागावरून सुरू असलेली अनिश्‍चितता संपुष्टात आली. जोहोर कप हॉकीचे आयोजन बाहरू येथे १0 ते २0 ऑक्टोबर या कालावधीत होईल. भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे, हे विशेष. २७ दिवसांचे तयारी शिबिर १३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये होईल. त्यात ३३ खेळाडू आणि १0 अधिकार्‍यांचा सहभाग असेल. साईने ५ सप्टेंबर रोजी हॉकी इंडियाला लिहिलेल्या पत्रात ४३ जणांच्या तयारी शिबिरास मान्यता देण्यात आल्याचा खुलासा केला. सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धा एफआयएच ज्युनियर विश्‍वचषक हॉकी स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शिबिरासाठी परवानगी मिळत नसल्याने क्रीडा मंत्रालय आणि साईला धारेवर धरणारे हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बत्रा म्हणाले,'साईचे फार फार आभार!' शिबिराचे आयोजन हॉकी इंडियाचे हायपरफॉर्मन्स मॅनेजर रोलॅन्ड ओल्समन्स यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पाक, न्यूझिलंड आणि मलेशिया हे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. (वृत्तसंस्था)