शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा स्मृती फुटबॉल

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा
रब्बानी, एसएफएस उपांत्य फेरीत
नागपूर : एम.एम. रब्बानी हायस्कूल आणि एसएफएस हायस्कूल संघांनी शुक्रवारी जवाहरलाल दर्डा स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेद्वारा मध्य रेल्वेच्या अजनीस्थित मैदानावर आयोजित ही स्पर्धा लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडने पुरस्कृत केली आहे.
रब्बानी संघाने के. जॉन पब्लिक स्कूलचा २-० ने पराभव केला. दोन्ही गोल सामन्याच्या उत्तरार्धात नोंदले गेले. १७ व्या मिनिटाला अदनान नियाझी याने आघाडी मिळवून दिली तर दुसरा गोल २५ व्या मिनिटाला मुसद्दिक उमर याने केला. उत्तरार्धात के. जॉनच्या खेळाडूंनी गोल नोंदविण्याचे वारंवार प्रयत्न करुनही रब्बानीची बचाव फळी भेदणे त्यांना शक्य होऊ शकले नाही.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात एसएफएस संघाने मौन्टफोर्ट स्कूलचा ४-१ ने पराभव केला. या सामन्यात १३ व्या मिनिटाला शुभम यादवने गोल नोंदवित मौन्टफोर्टला आघाडी मियवून दिली. पण यानंतर संयमी खेळ करणाऱ्या एसएफएसच्या खेळाडूंनी १९ व्या मिनिटाला बरोबरी साधली. यश यादवने हा गोल केला. ३७ व्या मिनिटाला अनुराग लोखंडे याने एसएफएसला आघाडी मिळवून दिली. ६९ व्या मिनिटाला ग्लाडविन सायमन याने गोल नोंदवित आघाडी ३-१ अशी केली. अनुराग लोखंडे याने ७३ व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल करीत संघाचा विजय निश्चित केला. सामन्यादरम्यान रेफ्रीने यश यादवला चुकीच्या पद्धतीने खेळ केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. उपांत्य फेरीत तो खेळू शकणार नाही.
उद्या शनिवारी अंजूमन हायस्कूलविरुद्ध सेंट जॉन्स स्कूल हा पहिला उपांत्य सामना सकाळी ८ पासून व एसएफएविरुद्ध रब्बानी हा दुसरा उपांत्य सामना ९.३० पासून खेळविला जाईल.(क्रीडा प्रतिनिधी)