शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

सरदारसिंगकडे भारताचे नेतृत्व

By admin | Updated: November 5, 2015 02:44 IST

आगामी २७ नोव्हेंबरपासून रायपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या आठ संघांच्या हिरो विश्व हॉकी लीग फायनल्ससाठी १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व सरदारसिंग करणार आहे. साई सेंटरमध्ये

बंगळुरू : आगामी २७ नोव्हेंबरपासून रायपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या आठ संघांच्या हिरो विश्व हॉकी लीग फायनल्ससाठी १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व सरदारसिंग करणार आहे. साई सेंटरमध्ये सुरू असलेल्या तयारी शिबिरादरम्यान संघ जाहीर करण्यात आला. गोलकिपर पी. आर. श्रीजेश उपकर्णधार असेल.बचावफळीची जबाबदारी वीरेंद्र लाक्रा, कोथाजित, व्ही.आर. रघुनाथ, जसजीतसिंग कुलार आणि रुपिंदरपालसिंग हे सांभाळतील. सरदार, चिंग्लेनसानासिंग, देवेंद्र वाल्मिकी, मनप्रितसिंग, धरमवीरसिंग, आणि दानिश मुस्तफा हे मधल्या फळीत तसेच एस. व्ही. सुनील, रमणदीप, आकाशसिंग, ललित उपाध्याय व तलविंदरसिंग हे आक्रमक फळीत राहतील. भारताला १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत राजनांदगाव येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे.भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात १९, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी लढती होतील.भारतीय संघ : गोलकिपर : पी.आर. श्रीजेश, हरज्योतसिंग. बचावफळी : बीरेंद्र लाक्रा, कोथाजीतसिंग, व्ही.आर. रघुनाथ, जसजीतसिंग कुलार, रुपिंदर पालसिंग. मधलीफळी : सरदारसिंग (कर्णधार), चिंग्लेनसानासिंग, देवेंद्र वाल्मिकी, मनप्रीतसिंग, धरमवीरसिंग, दानिश मुस्तफा, आक्रमक फळी : एस.व्ही. सुनील, रमणदीपसिंग, आकाशदीपसिंग, ललित उपाध्याय, तलविंदरसिंग. (वृत्तसंस्था) रिओसाठी पुर्वपरीक्षासंघाचे मुख्य कोच आणि हायपरफॉर्मन्स मॅनेजर रोलॅन्ट ओल्टमन्स म्हणाले, ‘संघ एकत्र असल्याने खेळ सुधारला आहे. संघातील कच्चे दुवे आणि बलस्थानेदेखील खेळाडूंना समजली आहेत.’हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, ‘हॉकी विश्व लीग फायनल पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकच्या दृष्टीने आमची पहिली परीक्षा असेल. सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध खेळताना आमचे स्थान कुठे आहे, याचा वेध यातून घेता येईल.’