शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नेमबाजी : इलावेनिलने जिंकले विश्वचषक सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:52 PM

महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात जोरदार मुसंडी

रिओ : भारताची २९ वर्षांची नेमबाज इलावेनिल वलारिवानने दहा मीटर एअर रायफल प्रकारात अनेक दिग्गजांना मागे टाकून गुरुवारी वरिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले. ही कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय नेमबाज ठरली. अंजली भागवत व अपूर्वी चंदेला यांनी याआधी अशी कामगिरी केली आहे.तिची ही कामगिरी मात्र आॅलिम्पिक कोटा मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. अंजुम मुदगिल व अपूर्वी चंदेला यांनी मात्र गतवर्षी विश्वचषकात आॅलिम्पिकची पात्रता गाठली होती. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली अपूर्वी व दुसऱ्या स्थानावरील अंजुम यांना मात्र पदक जिंकण्यात अपयश आले.अंजुम १६६.८ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरली. अपूर्वीला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. ती ११ व्या स्थानी राहिली. सिनियर गटाच्या पदार्पणातील स्पर्धेत इलावेनिलने फायनलमध्ये २५१.७ गुण मिळविले. ब्रिटनची सियोनाद मॅकिन्टोश २५०.६ गुणांसह दुसºया व चिनी तैपईची यिन शिन लिनने कांस्य जिंकताना टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली. दुसरा कोटा इराणला मिळाला. इलावेनिलने आशियाई चॅम्पियनशिपसह ज्युनियर विश्वचषकातही सुवर्ण जिंकले आहे.

टॅग्स :ShootingगोळीबारIndiaभारत