शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय प्रशिक्षकांना ‘रिंगसाईड’मध्ये नो एंट्री

By admin | Updated: July 17, 2014 00:57 IST

आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघटनेच्या निलंबनावरून भारतीय प्रशिक्षकांना ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत ‘रिंगसाईड’ खुर्चीवर बसण्यास आक्षेप घेतला आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघटनेच्या निलंबनावरून भारतीय प्रशिक्षकांना ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत ‘रिंगसाईड’ खुर्चीवर बसण्यास आक्षेप घेतला आहे. एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर स्पर्धा आयोजकांनी मंगळवारी भारतीय आॅलिम्पिक संघटनेला तशा प्रकारची सूचनाही केली. असे वाटते, की स्पर्धा आयोजकांनी स्थितीचे चुकीचे आकलन केले आहे. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेला मार्चमध्ये बरखास्त करण्यात आले होते. मे महिन्यात त्याच्या जागी बॉक्सिंग इंडियाला अस्थायी मान्यता देण्यात आली होती आणि त्यामुळे प्रशिक्षकांना स्पर्धेदरम्यान खेळाडूंना मदत करण्यावर बंदी घातली होती. ते पुढे म्हणाले, की या खेळाच्या हितासाठी ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, भारताचे ८ पुरुष मुष्टियोद्धे आणि ४ प्रशिक्षक ग्लास्गोमध्ये पोहोचले आहेत. तीन महिला खेळाडू २० जुलै रोजी रवाना होतील. मुष्टियुद्ध स्पर्धेला २५ जुलैपासून सुरुवात होईल. (वृत्तसंस्था)