शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाला चांगल्या सलामीची गरज

By admin | Updated: March 4, 2017 00:12 IST

खेळाडू खेळपट्टीचा अधिक विचार करताना आपला खेळ विसरून जातात.

- हर्ष भोगले लिहितो..खेळाडू खेळपट्टीचा अधिक विचार करताना आपला खेळ विसरून जातात. खेळपट्टी हा खेळाचा महत्त्वाचा भाग आहे, हे खरे असले तरी खेळाडूंचे कौशल्यही महत्त्वाचे ठरते. कुठल्याही खेळपट्टीवर खेळाडूंना किती चांगले खेळता येते, हे सिद्ध करता येते. खेळपट्टी उभय संघांसाठी सारखीच असते, पण खेळाडूंच्या कौशल्याच्या आधारावर यश-अपयश ठरत असते. बंगलोरमध्ये काय घडते याची उत्सुकता आहे. माझ्या मते बंगलोरची खेळपट्टी चांगली आहे. चांगल्या खेळपट्टीवर चांगला खेळ होतोच, हे सत्य आहे. खेळाडूही आव्हान स्वीकारत कौशल्य सादर करण्यास सज्ज असतात. पुण्यामध्ये स्टीव्ह स्मिथने कौशल्य दाखविले तर लोकेश राहुलने ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. भारताला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी आघाडीच्या खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. पुणे कसोटीप्रमाणे स्वीकारावा लागलेला पराभव संघाचे मनोधैर्य ढासळण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे कोहली किंवा आश्विनसारख्या खेळाडूंनी अन्य सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे खेळाडू संघाला मालिका विजयाचा मार्ग दाखवण्यास सक्षम आहेत. भारतीय संघाला सलामीच्या जोडीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. धावफलकावर बिनबाद ७५ अशी धावसंख्या दिसली म्हणजे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. संघाला मोठ्या धावसंख्येचा पाय रचून देण्याची भूमिका सलामीवीरांना बजवावी लागते. कसोटी सामन्यांत अलीकडच्या कालावधीत भारताला चांगली सलामीची जोडी लाभलेली नाही. सलामीची जोडी डावाचा टोन सेट करू शकते. मी तुल्यबळ क्रिकेट बघण्यास उत्सुक आहे. (पीएमजी)