शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

भारतीय हॉकी संघ करणार ऑलिम्पिकची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:44 AM

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारत राऊंड रॉबिनमधील अखेरचा सामना १३-१४ जून रोजी स्पेनविरुद्ध खळेल. भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना स्पर्धेतील आव्हानांची जाणीव आहे. 

भुवनेश्वर : भारतीय हॉकी संघाला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या नेदरलँड्सविरुद्ध शनिवार व रविवारी एफआयएच प्रो-लीग लढतीत दोन हात करावे लागतील. या सामन्याद्वारे संघाच्या टोकियो आॅलिम्पिक मोहिमेला प्रारंभ होईल. भारताने मागच्या प्रो-लीगमध्ये भाग घेतला नव्हता. यंदा २०१९ च्या प्रो-लीगचा विजेता आणि युरोपियन कांस्य विजेत्या नेदरलँड्सविरुद्ध भारताची सलामीला गाठ पडत आहे. पहिला सामना शनिवारी आणि दुसरा रविवारी कलिंगा स्टेडियम येथे होईल.

या लीगमध्ये एकमेकांविरुद्धचे सामने ‘होम अ‍ॅण्ड अवे’ या आधारे खेळविले जातात. नेदरलँड्सनंतर भारताला ८-९ फेब्रुवारी रोजी विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध, २२-२३ फेब्रुवारीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध, २५-२६ एप्रिल रोजी जर्मनीविरुद्ध आणि २-३ मे रोजी इंग्लंडविरुद्ध सामने खेळायचे आहेत. मायदेशात परत आल्यानंतर २३-२४ मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध तसेच ५-६ जून रोजी अर्जेंटिनाविरुद्ध खेळावे लागेल. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारत राऊंड रॉबिनमधील अखेरचा सामना १३-१४ जून रोजी स्पेनविरुद्ध खळेल.भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना स्पर्धेतील आव्हानांची जाणीव आहे. 

टॅग्स :Hockeyहॉकी