शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
5
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
6
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
7
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
8
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
9
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
10
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
11
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
12
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
13
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
14
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
15
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
16
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
17
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
18
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
19
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
20
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!

भारताची स्कॉटलंडवर मात

By admin | Published: July 27, 2014 1:32 AM

रघुनाथ व रुपिंदर सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. स्कॉटलंडतर्फे एकमेव गोल केनी बेन याने दुस:या हाफमध्ये नोंदविला.

ग्लास्गो : व्ही. आर. रघुनाथ व रुपिंदर सिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी 2 गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी यजमान स्कॉटलंडचा 6-2 ने धुव्वा उडवित ‘अ’ गटात आगेकूच कायम राखली. भारतातर्फे गुरबाजसिंग व गुरविंदर सिंग यांनी मैदानी गोल नोंदविले. रघुनाथ व रुपिंदर सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. स्कॉटलंडतर्फे एकमेव गोल केनी बेन याने दुस:या हाफमध्ये नोंदविला. 
 गुरबाजने मैदानी गोल नोंदवत भारताला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. भारताला पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही, पण रघुनाथने दुस:या पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकने गोल करीत मध्यंतरार्पयत भारताला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली.
दुस:या सत्रत 37 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित संघाला 3-क् अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी चांडीने गोल करीत संघाला 4-क् अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.   रघुनाथ व रुपिंदर यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताला 6-क् अशी आघाडी मिळवून दिली. केनी बेनने मैदानी गोल नोंदवित स्थानिक चाहत्यांना काही अंशी दिलासा दिला. स्कॉटलंडने अखेरच्या क्षणी काही चांगल्या चाली रचल्या. त्यांना अखेरच्या क्षणी पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर निकोलस पार्क्‍सने नोंदविलेला गोल स्कॉटलंड संघासाठी पराभवातील अंतर कमी करणार ठरला.  (वृत्तसंस्था)