शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: October 18, 2015 17:28 IST

क्विंटन डीकॉकचे दमदार शतक आणि फाफ डू प्लेसिसचे अर्धशतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावत २७० धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. १८ - क्विंटन डीकॉकचे दमदार शतक आणि फाफ डू प्लेसिसचे अर्धशतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावत २७० धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना लगाम लावला. 

राजकोट येथील तिस-या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड मिलर या सलामीच्या जोडीने आफ्रिकेला अर्धशतक गाठून दिले. मात्र हरभजनच्या फिरकीवर मिलरने अजिंक्य रहाणेकडे झेल दिला व आफ्रिकेची सलामीची जोडी ७२ धावांवर फुटली. त्यापाठोपाठ अमित मिश्राने हाशिम आमलाला ५ धावांवर असताना यष्टिचित केले. मात्र यानंतर डीकॉकने प्लेसिसच्या साथीने आफ्रिकेचा डाव पुढे नेला. या जोडीने तिस-या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. आफ्रिका ३०० चा टप्पा गाठेल असे वाटत असतानाच प्लेसिस ६० धावांवर बाद झाला आणि ही जोडी फोडण्यात भारताला यश आले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखले. डिव्हिलियर्स ४, जे पी ड्यूमिनी १४ आणि डेल स्टेन १२ धावांवर बाद झाला. फरहान बेहरदीनने नाबाद ३३ धावांची खेळी करत आफ्रिकेला २७० धावांचा पल्ला गाठून दिला. भारतातर्फे मोहित शर्माने दोन, तर अमित मिश्रा, हरभजन सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.