शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
3
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
4
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
5
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
6
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
7
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
8
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
9
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
10
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
11
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
12
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
13
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
14
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
15
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
16
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
17
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
18
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
19
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
20
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
Daily Top 2Weekly Top 5

आईसलँडने पोर्तुगालला बरोबरीत रोखले

By admin | Updated: June 15, 2016 05:50 IST

यूरो कप फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील रंगतदार सामना १ - १ असा बरोबरीत सुटला. सुरुवातीपासूनच पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील सामन्यात रंगत

ऑनलाइन लोकमतफ्रान्स, दि. १५ - यूरो कप फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील रंगतदार सामना १ - १ असा बरोबरीत सुटला. सुरुवातीपासूनच पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील सामन्यात रंगत निर्माण झाली होती. ३१ व्या मिनिटाला लुईस नानी याने गोल करुन पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. मात्र, उत्तरार्धाच्या सुरवातीलाच सामन्याच्या ५० व्या मिनिटाला आईसलँडच्या बिक्रीर बजार्नासन याने बरोबरी साधणारा गोल केला. त्यानंतर सामन्याच्या शेवटपर्यंत आईसलॅंडने पोर्तुगाल रोखून धरले. या सामन्यात पोर्तुगालचा स्टार स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने याच्या गोलकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्याला एकही गोल या सामन्यात करता आला नाही.