शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

भारत बदलणार आयसीसी पॅनलमधील पंच

By admin | Published: February 25, 2016 3:54 AM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी सत्रासाठी पंचांच्या पॅनलमधील विनीत कुलकर्णी यांचे नाव बदलून दुसऱ्या कोणाचे तरी नाव घोषित करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी सत्रासाठी पंचांच्या पॅनलमधील विनीत कुलकर्णी यांचे नाव बदलून दुसऱ्या कोणाचे तरी नाव घोषित करण्याची शक्यता आहे.‘बीसीसीआय’च्या पंंचांच्या वार्षिक आढावा बैठकीत कुलकर्णी यांच्या जागी दुुसऱ्या पंचाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागी अनिल चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.भारतात झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी कुलकर्णी यांनी केलेल्या चुका त्यांना भोवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावेळी कुलकर्णी यांनी काही चुकीचे निर्णय दिले होते. त्यामुळे सामन्याच्या निकालावर परिणाम झाला होता. या दौऱ्यानंतर भारतीय संघाने कुलकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. तसेच कुलकर्णी यांनी रणजी सामन्यातही काही वादग्रस्त निर्णय दिले होते. (वृत्तसंस्था)