शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद ३ बाद १०२

By admin | Updated: April 11, 2015 18:55 IST

चेन्नईच्या २१० धावांचा पाठलाग करताना हैदराबादने १४ षटकांत ३ गडी गमावून १०२ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. ११ - चेन्नईच्या २१० धावांचा पाठलाग करताना हैदराबादने १४ षटकांत ३ गडी गमावून १०२ धावा केल्या आहेत. वॉर्नर (४२)व बोपारा (७) खेळत असून  शिखर धवन (२६), केएल. राहुल (५) तर ओझा १५ धावांवर बाद झाला. चेन्नईतर्फे शर्माने २ तर अश्विनने १ बळी टिपला.
तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेणा-या चेन्नईने ब्रँडन मॅकलमच्या शानदार शतकी (नाबाद १००) खेळीमुळे हैदराबादसमोर जिंकण्यासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईने २० षटकांत ४ गडी गमावून २०९ धावा केल्या.
स्मिथ २७ धावांवर खेळत असताना तर रैना १४ धावांवर असताना दोघेही धावचीत होऊन तंबूत परतले. मात्र मॅकलमने १०० धावांची शानदार खेळी केली, त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीचीही तितकीच (५३) मोलाची साथ मिळाली. मात्र धोनी बाद झाल्यावर जडेजाही शून्यावरच धावचीत झाला आणि २० षटकांत चेन्नईची धावसंख्या ४ बाद २०९ इतकी झाली.