शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्समधून हसी, प्रवीण आउट

By admin | Updated: November 5, 2014 00:27 IST

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा संघ मुंबई इंडियन्सने २0१५साठी प्रवीण कुमार आणि मायकल हसी यांना संघातून आऊट करताना उन्मुक्त चंद आणि आर. विनय कुमार यांना आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा संघ मुंबई इंडियन्सने २0१५साठी प्रवीण कुमार आणि मायकल हसी यांना संघातून आऊट करताना उन्मुक्त चंद आणि आर. विनय कुमार यांना आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मंगळवारी २0१५ च्या स्पर्धेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आयपीएल पुढील वर्षी ८ एप्रिल ते २४ मेदरम्यान खेळवले जाणार आहे. याशिवाय २0१६ आणि २0१७ च्या वेळापत्रकाचीही घोषणा केली आहे. २0१६ मध्ये स्पर्धा ८ एप्रिल ते २९ मे, तर २0१७ मध्ये ५ एप्रिल ते २१ मेदरम्यान होणार आहे.२0१५साठी आयपीएल फँ्रचायजी मुंबईने एक मोठा बदल करताना आपले दोन खेळाडू फलंदाज हसी आणि मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमारला संघातून रिलीज केले आहे. हे दोन्ही खेळाडू पुढील वर्षासाठी खेळाडूंच्या लिलावाकरिता उपलब्ध असतील. त्यांच्या जागेवर मुंबईने आपल्या पहिल्या ट्रेडिंग विंडोनुसार राजस्थानचा फलंदाज उन्मुक्त चंद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा आर. विनय कुमार यांना आपल्या संघात स्थान दिले आहे. आयपीएल २0१५ साठी ट्रेडिंग विंडो ६ आॅक्टोबरला सुरू झाली होती.आयपीएल २0१४ मध्ये हसीची कामगिरी खूप निराशाजनक झाली होती आणि त्याने त्याच्या ९ डावांत २३ च्या सरासरीने ११४ च्या स्ट्राईक रेटनुसार फक्त २0९ धावा केल्या होत्या, तर मेरठच्या प्रवीणने मुंबईसाठी तीन सामने खेळले होते आणि ६.५0 च्या सरासरीने ३ विकेट घेतल्या होत्या. दुसरीकडे राजस्थानचा खेळाडू उन्मुकत्ने या हंगामात त्याच्या संघाकडून फक्त एकच सामना खेळला होता, तर विनयने ८.७८ च्या धावसरासरीने ९ सामन्यांत ७ गडी बाद केले होते. आयपीएलचा पहिला ट्रेडिंग विंडो १२ डिसेंबरला संपेल. (क्रीडा प्रतिनिधी)