शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक, अनुष्का उद्घाटनाचे आकर्षण

By admin | Updated: April 5, 2015 02:02 IST

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि शाहिद कपूर हे कोलकाता येथे ७ एप्रिल रोजी रंगणाऱ्या आयपीएलच्या आठव्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असतील.

नवी दिल्ली : बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि शाहिद कपूर हे कोलकाता येथे ७ एप्रिल रोजी रंगणाऱ्या आयपीएलच्या आठव्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असतील. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी ही माहिती देताना सांगितले, की अनेक कलावंत एका व्यासपीठावर येत मनोरंजनाची मेजवानी सादर करतील. या कार्यक्रमाचे संंचालन सैफ अली खान करणार आहे. फरहान अख्तर, संगीतकार प्रीतम, हृतिक, अनुष्का शर्मा हे सर्वजण समारंभात नृत्याविष्कार सादर करणार आहेत. सर्व आठही संघांचे कर्णधार या वेळी क्रिकेट भावनेची शपथ ग्रहण करतील. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर हा ट्रॉफी सर्वांसमक्ष सादर करीत स्पर्धेची सुरुवात करणार आहे. सायंकाळी दोन तास चालणारा हा कार्यक्रम ७.३० वाजता सुरू होईल. आयोजन स्थळाची दारे सायंकाळी पाच वाजता उघडण्यात येतील. उद्घाटन कार्यक्रमाचे तिकीट २०० रुपये आहे. उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोनी मॅक्स आणि सोनी सिक्सवर होणार आहे. (वृत्तसंस्था)