शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Thane: हर्ष धनावडे 'मावळी मंडळ श्री' तर, हृषीकेश शामगीर जिल्हास्तरीय विजेता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 12:32 IST

Shri Mavli Mandal Shri: श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ३६वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव "श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धा शनिवारी पार पडली.

विशाल हळदे/ ठाणे श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ३६वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव "श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धा शनिवार दिनांक  २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संस्थेच्या क्रीडांगणात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत "श्री मावळी मंडळ श्री" किताब हर्ष दिगंबर धनावडे यांने पटकविला. तर, जिल्हास्तरीय "श्री मावळी मंडळ श्री" किताब  ऍप्स स्टुडिओ जिम ठाणे या व्यायाम शाळेच्या  हृषीकेश हरिदास शामगीर याने पटकविला. तर, या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद अपोलो फिटनेस माणकोली (१५ गुण) आणि  सांघिक उपविजेतेपद  प्लॅनेट फिटनेस डोंबिवली (१४ गुण) यांना मिळाले. या  स्पर्धेदरम्यान संस्थेने श्री मावळी मंडळ व्यायामपट्टुनी  विविध  स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल  सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण १७ व ७८ अशा ९५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोरे यांनी केले. अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे  मा. श्री. दत्तात्रय यादव (सहाय्यक पोलीस निरीक्षक नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे), विशेष अतिथी मा. श्री. सचिन सूर्यकांत मोरे (पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे) हे उपस्थित होते.  त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोरे, उपाध्यक्ष श्री. मनीष मुंदडा, खजिनदार श्री. रिक्सन फर्नांडिस, चिटणीस श्री. रमण गोरे,  उप चिटणीस श्री.संतोष सुर्वे, सह  चिटणीस श्री. चिंतामणी पाटील, विश्वस्त श्री.कृष्णा डोंगरे, विश्वस्त श्री.प्रभाकर सुर्वे, विश्वस्त श्री.पॅट्रिक फर्नांडीस  व विश्वस्त  श्री. केशव मुकणे  हे उपस्थित होते.

ह्या स्पर्धेदरम्यान संस्थेने श्री मावळी मंडळ व्यायामपट्टुनी  विविध  स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल  सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

- संतोष मारुती चिंचावडे (महाराष्ट्र सिल्वर, नॅशनल  ब्रॉन्झ)- शुभम मनोहर जामसुनकर (महाराष्ट्र सिल्वर, नॅशनल सिल्वर)- प्रकाश शांताराम मोरे (महाराष्ट्र सिल्वर, नॅशनल सिल्वर)- परेश वसंत जागडे (ठाणे श्री ब्रॉन्झ)- कौस्तुभ चव्हाण महाराष्ट्र उदय, नॅशनल ब्रॉन्झ) - किशोर जाधव (ठाणे उदय सिल्वर, महाराष्ट्र ब्रॉन्झ)

ह्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:

१) स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता- श्री. शुभम कैलास गायकवाड (बाविसकर जिम, भिवंडी)२) स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता- श्री. प्रफुल राजाराम मरगज (प्लॅनेट फॅशन, कल्याण)

गट विभागाचे निकाल पुढीलप्रमाणे :

जिल्हास्तरीय निकाल :

गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट )

क्रमांक १ -  प्रफुल राजाराम मरगज (प्लॅनेट फॅशन, कल्याण) क्रमांक २ - अविनाश तुलसीदास राजपूत (एम पॉवर फिटनेस, उल्हासनगर)क्रमांक ३ -  समीर सुरेश ठाकूर (अपोलो फिटनेस, माणकोली)क्रमांक ४ - उसदिन निसार सिद्दीकी (शाबी फिटनेस, भिवंडी)क्रमांक ५ - वासुदेव अमरनाथ वैज  (अपोलो फिटनेस, माणकोली)क्रमांक ६ - साजिद समशेर अलीमोमी (आयर्न बॉक्स जिम, भिवंडी)    क्रमांक ७ - सुरज शिवराम खळे  (श्रीमंत योगी जिम, दिवा)

गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट ):

क्रमांक १ - सुनील दत्तु दळवी  (प्लॅनेट फिटनेस, कल्याण) क्रमांक २ - हर्ष दिगंबर धनावडे (श्री मावळी मंडळ, ठाणे) क्रमांक ३ - रोहन पंडित पाटील (शाहु जिम, भिवंडी) क्रमांक ४ - अमित रामचंद्र पाटील (कै  बळीराम रामा मोकाशी, विटावा)क्रमांक ५ - अजित सुभाषचंद्र शर्मा (एम पॉवर फिटनेस, उल्हासनगर)क्रमांक ६ - ओम सुधीर पालांडे (श्री मावळी मंडळ, ठाणे) क्रमांक ७ - श्रीजेश शैलेश कुरडतकर  (श्री भोईर ब्रदर्स जिम)

गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):

क्रमांक १ - हाफिजुर रहेमान शेख (युनिव्हर्सल फिजिक सेंटर, भिवंडी )क्रमांक २ - रोशन डी  जाधव   (बॉडी क्राफ्ट फिटनेस, डोंबिवली)क्रमांक ३ - फिरोज अस्लम खान (फिटनेस फॅक्टरी जिम ठाणे)क्रमांक ४ - अविष्कार सुरेश एके  (श्रीमंत योगी जिम, दिवा)क्रमांक ५ - सुमित रमेश भगत (श्री मावळी मंडळ, ठाणे)क्रमांक ६ - धीरज सुरेश लोकवाणी (फ्लेक्स जिम उल्हासनगर)क्रमांक ७ - किरण मोहन साळवी (बॉडी फिटनेस क्लब डोंबिवली) 

गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट ):

क्रमांक १ - हृषीकेश हरिदास शामगीर (ऍप्स स्टुडिओ, ठाणे) क्रमांक २ - अजय रमेश पाटील (अपोलो फिटनेस, माणकोली)क्रमांक ३ - आशिष सुदाम व्यवहार  (बॉडी फिटनेस क्लब डोंबिवली) क्रमांक ४ - बंटी अर्जुनसिंग लबाना  (बॉडी फिटनेस क्लब डोंबिवली) क्रमांक ५ - ओंकार दिनेश उतेकर (श्री मावळी मंडळ, ठाणे) क्रमांक ६ - संदेश संतोष चव्हाण (दि अपोलो जिम, कळवा)क्रमांक ७ - किरण सुरेश भोईर (अपोलो फिटनेस, माणकोली)

अंतर्गत स्पर्धा :

गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट ):

क्रमांक १ - ओम सुधीर भोसले क्रमांक २ - जयेश पानसरे    क्रमांक ३ - राजेश दमवगडे     क्रमांक ४ - सचिन बन्सी शेलार   

गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट ):

क्रमांक १ -   हर्ष दिगंबर धनावडेक्रमांक २ - सैफ उस्मान सागवेकर क्रमांक ३ - आदित्य सामले  क्रमांक ४ - सुयोग सुरेश मोरे क्रमांक ५ - अभिषेक पानसरे 

गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):

क्रमांक १ - प्रतीक बेलोसे क्रमांक २ - सागर साळुंखे क्रमांक ३ - आकाश शिंदे क्रमांक ४ - हर्षल  पाटील  

गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट):

क्रमांक १ - ओंकार दिनेश उतेकरक्रमांक २ - जाहिद शेखक्रमांक ३ - आदित्य शिंदेक्रमांक ४ - रितेश चाकीय    

English
हिंदी सारांश
Web Title : Thane: Harsh Dhanawade wins 'Mawali Mandal Shree'; Hrishikesh Shamgir district champion!

Web Summary : Harsh Dhanawade won 'Mawali Mandal Shree' title, while Hrishikesh Shamgir became district champion at Thane's body-building competition. Apollo Fitness Mankoli secured team victory.
टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र