लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरीरसौष्ठव

शरीरसौष्ठव

Bodybuilding, Latest Marathi News

नेत्यांना आवडतात बाउन्सर्स; निवडणुकीत मागणी अन् दर वाढण्याची शक्यता - Marathi News | Leaders love bouncers; The demand is likely to increase during the elections | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नेत्यांना आवडतात बाउन्सर्स; निवडणुकीत मागणी अन् दर वाढण्याची शक्यता

चार-सहा बाउन्सर्स आपल्या इर्दगीर्द ठेवण्यात नेत्यांना धन्य वाटू लागले आहे ...

ठाण्याचा महेश पाटील ठरला 'खासदार श्री'! बॉडी बिल्डींग स्पर्धेला उदंड प्रतिसाद - Marathi News | Mahesh Patil of Thane became 'Khasdar Mr'! Huge response to body building competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्याचा महेश पाटील ठरला 'खासदार श्री'! बॉडी बिल्डींग स्पर्धेला उदंड प्रतिसाद

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रंगला सोहळा ...

शरीरसौष्ठव स्पर्धेत म्युझिक पोजिंग पुन्हा सुरू करणार; सांगलीत चार जिल्ह्यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Bodybuilding competition to reintroduce music posing Decision taken at the meeting of four districts in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरीरसौष्ठव स्पर्धेत म्युझिक पोजिंग पुन्हा सुरू करणार; सांगलीत चार जिल्ह्यांच्या बैठकीत निर्णय

शरीरसौष्ठव स्पर्धेत अस्तंगत झालेल्या म्युझिक पोजींग (संगीताच्या ठेक्यावर पोझ देणे) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शरीरसौष्ठव संघटनेच्या बैठकीत झाला. ...

मुंबई संघटनेच्या पाठीशी शरीरसौष्ठवपटूंची ताकद, खेळाडूंच्या पुरस्कारांसाठी संघटनेच्या निर्णयाला पाठिंबा - Marathi News | Bodybuilders' strength behind Mumbai Bodybuilders association, support for association's decision for Shiv Chattrapati awards for athletes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबई संघटनेच्या पाठीशी शरीरसौष्ठवपटूंची ताकद, खेळाडूंच्या पुरस्कारांसाठी संघटनेच्या निर्णयाला पाठिंबा

गेली दहा वर्षे मुंबईसह महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व कामगिरी करत आहेत. तरीही महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनला आपल्या एकाही दिग्गज खेळाडूला पुरस्कार मिळवून देता आलेले नाही. ...

Ashish Sakharkar: चार वेळचा मिस्टर इंडिया, दिग्गज मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचा अकाली मृत्यू - Marathi News | Shocking! Four time Mr. India, legendary Marathmola bodybuilder Ashish Sakharkar passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार वेळचा मिस्टर इंडिया, दिग्गज मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचा अकाली मृत्यू

Ashish Sakharkar: सिद्ध बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचं अकाली निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून तो आजारी होता. आशिषने राज्य, देश आणि जागतिक पातळीवर अनेक स्पर्धा जिंकत शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव उंचावलं होतं.  ...

१६ इंचाचे बायसेप्स! ३ मुलांच्या आईची 'लोखंडा'सारखी बॉडी; महिन्याला करते लाखोंची कमाई - Marathi News | woman-bodybuilder-Tina Noah Fernandez photos-goes-viral-says-men-worship-my-muscles | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :१६ इंचाचे बायसेप्स! ३ मुलांच्या आईची 'लोखंडा'सारखी बॉडी; महिन्याला करते लाखोंची कमाई

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एक सिंगल मदर आपल्या 'लोखंडी' शरीराचे प्रदर्शन करून भरपूर पैसे कमवत आहे. महिलेचे १६ इंच बायसेप्स पाहून भल्याभल्यांची बोलती बंद झाली आहे. ...

जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी उरकलं लग्न - Marathi News | World's smallest bodybuilder Pratik Mohite is engaged in marriage  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी केलं लग्न

pratik mohite bodybuilder: जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर विवाहबंधनात अडकला आहे. ...

मारुतीरायाच्या मूर्तीसमोरच बिकिनीमध्ये महिला बॉडी बिल्डर्सचा रॅम्पवॉक व्हिडीओ व्हायरल होताच मोठा वाद - Marathi News | Rampwalk video of female body builders in bikinis in front of Maruti Raya's idol has become a big controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मारुतीरायाच्या मूर्तीसमोरच बिकिनीमध्ये महिला बॉडी बिल्डर्सचा रॅम्पवॉक व्हिडीओ व्हायरल होताच वाद

Womens Bodybuilder Vulgar Ramp Walk: मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यात एका बॉडी बिल्डिंग स्पर्धेवरून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. ही एक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा होती. या स्पर्धेत महिला स्पर्धक सुद्धा सहभागी झाल्या होत्या. ...