बॉडीबिल्डींग कशी करायची... टिप्स देतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 15:41 IST2018-10-20T15:41:13+5:302018-10-20T15:41:57+5:30
युवा पिढी बॉडीबिल्डींग करण्यासाठी आतूर असते. पण काही वेळा स्पर्धांमध्ये त्यांच्याकडून चुकीच्या पोझेस दाखवल्या जातात.

बॉडीबिल्डींग कशी करायची... टिप्स देतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव
ठळक मुद्दे जर तुम्हाला कोणती पोझ कशी द्यायची हे माहिती नसेल तर टेंशन घेऊ नका. कारण मिस्टर आशिया सुनीत जाधव हा खास लोकमतच्या वाचकांना या सात पोझ दाखवत आहे.
मुंबई : बॉडीबिल्डींग हा नजरेचे पारणे फेडणारा क्रीडा प्रकार. युवा पिढी बॉडीबिल्डींग करण्यासाठी आतूर असते. पण काही वेळा स्पर्धांमध्ये त्यांच्याकडून चुकीच्या पोझेस दाखवल्या जातात. जर तुम्हाला कोणती पोझ कशी द्यायची हे माहिती नसेल तर टेंशन घेऊ नका. कारण मिस्टर आशिया सुनीत जाधव हा खास लोकमतच्या वाचकांना या सात पोझ दाखवत आहे.
सुनीतने दाखवलेल्या पोझेस पाहा