शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
7
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
8
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
9
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
10
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
11
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
12
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
13
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
14
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
15
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
16
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
17
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
18
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
19
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
20
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
Daily Top 2Weekly Top 5

हाफीज ‘आऊट’

By admin | Updated: December 8, 2014 01:01 IST

आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहंमद हाफीज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे़

दुबई : आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहंमद हाफीज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे़ विशेष म्हणजे यापूर्वी संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे पाकचा फिरकी गोलंदाज सईद अजमलवरही आयसीसीने निलंबनाची कारवाई केली आहे़
३४ वर्षीय हाफीज विरुद्ध गत महिन्यात अबुधाबी येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संशयास्पद गोलंदाजी शैलीची तक्रार करण्यात आली होती़ त्यानंतर आयसीसीने रविवारी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातल्याचा निर्णय घेतला़ २४ नोव्हेंबर रोजी हाफीजच्या गोलंदाजी शैलीची तपासणी करण्यात आली होती़ त्यावेळी त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद आढळून आली आहे़ त्यामुळे तात्काळ त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे़ (वृत्तसंस्था)