शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 21:07 IST

Footballer Died Due To Lightning: या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Footballer Died Due To Lightning: क्रीडा विश्वातून एक दु:खद घटना समोर आली आहे. या घटनेने चाहत्यांना आणि क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसलाय. एका फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर अचानक वीज कोसळली. या वीजेमुळे एका खेळाडूचा जागीच मृत्यू झाला, तर रेफ्रीसह अनेक खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुःखद घटना 3 नोव्हेंबर रोजी पेरू देशात घडली आहे. पेरुच्या चिलाका येथे जुव्हेंटुड बेलाविस्ता आणि फॅमिलिया चोका, या दोन देशांतर्गत क्लबमध्ये सामना सुरू होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील गंभीर जखमी खेळाडू आणि रेफ्री यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

39 वर्षीय जोस होगो ठारसामना सुरू असताना ही घटना घढली. तोपर्यंत जुव्हेंटुड बेलाविस्ताने सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली होती. यादरम्यान हवामान अधिकच बिघडले, ज्यामुळे रेफ्रींनी शिट्टी वाजवून खेळ थांबवला. तसेच खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितले. यावेळी, अचानक विजेचा कडकडाट झाला अन् ही वीज 39 वर्षीय जोस ह्यूगो डे ला क्रूझ मेसा याच्यावर पडली. या घटनेत तो जागीच मरण पावला, तर रेफ्रीसह 5 खेळाडू जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाले.

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया