शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-हिंगीस ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या फायनलमध्ये

By admin | Updated: January 9, 2016 03:20 IST

भारतीय स्टार सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नव्या वर्षाची सुरेख सुरुवात करताना शुक्रवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

ब्रिस्बेन : भारतीय स्टार सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नव्या वर्षाची सुरेख सुरुवात करताना शुक्रवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.सानिया-हिंगीस या जोडीने आतापर्यंत आपला २५ वा विजय नोंदवताना स्पर्धेच्या महिला दुहेरीत अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित भारतीय-स्वीस जोडीने स्लोव्हाकियाच्या आंद्रेजा क्लेपाक आणि रशियाच्या एला कुद्रावत्सेव्हा जोडीचा ६-३, ७-५ असा सलग सेट्समध्ये पराभव करताना अंतिम फेरी गाठली. भारतीय-स्वीस जोडीची विजेतेपदाची लढत जर्मनची वाईल्ड कार्डप्राप्त जोडी एंजेलिक कर्बर आणि आंद्रिया पेटकोविच व स्पेनची एनाबेल मेडिना गॅरीगुएज व अरांक्शा पारा सांतोजा या जोडीदरम्यान सेमीफायनलच्या लढतीत विजयी जोडीशी होईल. सानिया आणि हिंगीस विद्यमान स्थितीत जगातील नंबर वन जोडी आहे. सानियाने विजयानंतर म्हटले की, ‘आम्ही बऱ्याच कालावधीपासून पराभूत झालो नाही; परंतु नव्या सत्राची सुरुवात करणे कधीही सोपे नसते आणि जेव्हा तुमचे मागचे सत्र इतके चांगले असेल, तेव्हा प्रत्येकाचे लक्ष आमच्यावरच आहे.’