शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर-राओनिकमध्ये लढत

By admin | Updated: January 10, 2016 04:37 IST

अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने डोमेनिक थिएमचे आव्हान सहजपणे मोडीत काढताना ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

ब्रिस्बेन : अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने डोमेनिक थिएमचे आव्हान सहजपणे मोडीत काढताना ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता त्याची विजेतेपदाची लढत कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी होणार आहे.वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम ओपनवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फेडररने दुसऱ्या दिवशी उपांत्य फेरीत आॅस्ट्रियाचा प्रतिभाशाली डोमेनिक थिएम याचे आव्हान ६-१, ६-४ असे सहज मोडीत काढताना त्याला सलग सेटमध्ये पराभूत केले. पूर्ण लढतीदरम्यान फेडररने वर्चस्व राखताना प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची उसंतच मिळू दिली नाही आणि शानदार सर्व्हिस करताना अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीत त्याची गाठ आठव्या मानांकित राओनिक याच्याशी पडणार आहे. त्याआधी राओनिक याने संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत त्याच्याच देशाचा खेळाडू आॅस्ट्रेलियाच्या बर्नाड टॉमिक याचा ७-६, ७-६ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. जागतिक क्रमवारीतील १४ वा मानांकित राओनिक आणि टॉमिक यांच्यातील लढतीत जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. टायब्रेकपर्यंत खेचल्या गेलेल्या लढतीत अखेर राओनिक याने बाजी मारली.