शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिनी

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

९ : जलदिंडी प्रतिष्ठान : जलदिंडीचे प्रस्थान. स्थळ : इंद्रायणी घाट, आळंदी. ९ : समर्पण प्रतिष्ठान. मंगळयानाचा विजयोत्सव रथयात्रा. सरस्वती मंदिर विद्यालय, बाजीराव रस्ता ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड. १० : रोटरी क्लब. ग्रामीण शाळा विकास अभियान. उद्घाटन हस्ते : ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर. स्थळ : भैरवनाथ विद्यामंदिर, वराळे, तळेगाव. ४ : दीनानाथ मंगेशकर रूग्णालय. प्रसूपिूर्व व्यायाम विषयावर मार्गदर्शन. स्थळ : स्त्रीरोग ओपीडी, मंगेशकर रूग्णालय. ४ : रूपी संघर्ष समिती. ठेवीदारांचा मेळावा. स्थळ : सारसबाग. ४ : बळीराजा मासिक. जीएम पिके विषयावर व्याख्यान. वक्ते : अजित नरदे. स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉल, विशाल सह्याद्री भवन, टिळक रोड. ५ : गौरव ग्रंथ प्रकाशन. हस्ते : नानासाहेब ठाकरे, भाई वैद्य. स्थळ : नाथ पै सभागृह, सानेगुरूजी स्मारक, सिंहगड रस्ता. ६ : रानजाई. कवित

९ : जलदिंडी प्रतिष्ठान : जलदिंडीचे प्रस्थान. स्थळ : इंद्रायणी घाट, आळंदी. ९ : समर्पण प्रतिष्ठान. मंगळयानाचा विजयोत्सव रथयात्रा. सरस्वती मंदिर विद्यालय, बाजीराव रस्ता ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड. १० : रोटरी क्लब. ग्रामीण शाळा विकास अभियान. उद्घाटन हस्ते : ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर. स्थळ : भैरवनाथ विद्यामंदिर, वराळे, तळेगाव. ४ : दीनानाथ मंगेशकर रूग्णालय. प्रसूपिूर्व व्यायाम विषयावर मार्गदर्शन. स्थळ : स्त्रीरोग ओपीडी, मंगेशकर रूग्णालय. ४ : रूपी संघर्ष समिती. ठेवीदारांचा मेळावा. स्थळ : सारसबाग. ४ : बळीराजा मासिक. जीएम पिके विषयावर व्याख्यान. वक्ते : अजित नरदे. स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉल, विशाल सह्याद्री भवन, टिळक रोड. ५ : गौरव ग्रंथ प्रकाशन. हस्ते : नानासाहेब ठाकरे, भाई वैद्य. स्थळ : नाथ पै सभागृह, सानेगुरूजी स्मारक, सिंहगड रस्ता. ६ : रानजाई. कवितासंग्रहाचे प्रकाशन. हस्ते : स्वप्निल पोरे. स्थळ : साने गुरूजी सभागृह, साधना मिडिया सेंटर, शनिवार पेठ. ६ : इंडियन मेडिकल असोसिएशन. आरोग्यदीप दिवाळी अंकाचे प्रकाशन. स्थळ : डॉ. नीतू मांडके सभागृह, टिळक रोड. ६ : ज्योतिष विद्या प्रसारक मंडळ. निवडणुकीचे भाकित व्याख्यान. स्थळ : उद्यान प्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ. ६ : पुण्यभूषण फांऊडेशन. दिवाळी अंकाचे प्रकाशन. स्थळ : एस. एम. जोशी फांऊडेशन, नवी पेठ. ६ : ब्राšाण जागृती सेवा संघ : संघटनेचे उद्घाटन. स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ. ६ : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी. व्याख्यान. विषय : रानडे, गोखले, महात्मा गांधी. वक्ते : अरूण टिकेकर. स्थळ : गांधीभवन, कोथरूड. ६ : गिरीप्रेमी. एव्हरेस्ट मोहिमेवरील पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड.