शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र दर्डा, विश्वजित कदम, दरेकर यांची विफाच्या समित्यांवर नियुक्ती

By admin | Updated: August 18, 2016 01:02 IST

लोकमत मीडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्यासह पुण्याचे विश्वजित कदम तसेच रवींद्र दरेकर यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (विफा) विविध समित्यांच्या

नागपूर : लोकमत मीडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्यासह पुण्याचे विश्वजित कदम तसेच रवींद्र दरेकर यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (विफा) विविध समित्यांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी असोसिएशनच्या विविध समित्या नव्याने गठित केल्या असून देवेंद्र दर्डा यांची विपणन समितीच्या, विश्वजित कदम यांची अर्थ समितीच्या तर रवींद्र दरेकर (गडचिरोली) यांची विधिव्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. हरीश व्होरा हे निवड समितीचे तर मालोजी राजे हे स्पर्धा समितीचे अध्यक्ष असतील. आ. समीर मेघे हे विपणन समितीत सदस्य आहेत.देवेंद्र दर्डा (मुंबई) अध्यक्ष असलेल्या विपणन समितीचे डॉ विश्वजित कदम (पुणे), मालोजी राजे (कोल्हापूर), समीर मेघे (नागपूर) व हरीश व्होरा (नागपूर) हे सदस्य असतील. तर, निवड समितीत सुनील धांडे (बीड), सलिम परकोटे (लातूर), सुशील सुर्वे (अमरावती), गॉडविन डीक (अहमदनगर), किरण चौगुले (सोलापूर) सदस्य आहेत. विधिव्यवहार समितीत हरीश व्होरा, डॉ विश्वजित कदम, मालोजी राजे, किरण चौगुले, अ‍ॅड. अजित शहा (मुंबई) हे सदस्य असतील. पटेल यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)